Look Inside

Aarogya Vibhag आरोग्य विभाग (प्रश्नसंच)

399.00

SKU: 1bedab031848 Category:

आरोग्य विभाग व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 85 प्रश्नपत्रिका संच आपल्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे.

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दरवर्षी आरोग्य विभागामार्फत परीक्षा होत आहे. आरोग्य विभाग लेखी परीक्षेतील अभ्यासक्रमात बदल करून ही परीक्षा 100 गुणांची करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात आरोग्यशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना Time Management ही महत्त्वाची बाब आहे. कमी वेळेत विद्यार्थ्यांना सराव करता यावा म्हणूनच या प्रश्न संचाचे संकलन करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी मला खात्री आहे.

अनुक्रमणिका –

1. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Junior Clerk
कनिष्ठ लिपिक – पदाकरिता लेखी परीक्षा
2. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Telephone Operator
टेलिफोन ऑपरेटर – पदाकरिता लेखी परीक्षा
3. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा Statistical Investigator
सांख्यिकी अन्वेषक – पदाकरिता लेखी परीक्षा
4. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Pharmacy Officer
औषधनिर्माणअधिकारी – पदाकरिता लेखी परीक्षा
5. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021
Bacteriological Assistant / Laboratory Technician
अणुजीवसहायक – पदाकरिता लेखी परीक्षा
6. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Driver
ड्रायव्हर – पदाकरिता लेखी परीक्षा
7. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Multipurpose Health Worker
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – पदाकरिता लेखी परीक्षा
8. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Senior Clerk
वरिष्ठ लिपिक – पदाकरिता लेखी परीक्षा
9. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा Social Superitendent (Medical)
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – पदाकरिता लेखी परीक्षा
10 सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Staff Nurse
अधिपरिचारिका – पदाकरिता लेखी परीक्षा
11. सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा – 2021 Laboratory Assistant
प्रयोगशाळा सहाय्यक – पदाकरिता लेखी परीक्षा
12. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, नागपूर – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
13. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, धुळे – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
14. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, अमरावती – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
15. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, लातूर – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
16. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, गडचिरोली – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
17. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, सोलापूर – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
18. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, बुलढाणा – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
19. आरोग्य सेवक लेखी परीक्षा, रायगड – 2020
अ. ज. विशेष भरती मोहीम
20. आरोग्य विभाग लेखी परीक्षा, सराव पेपर
अ. ज. विशेष भरती मोहीम
21. सार्वजनिक आरोग्य विभाग
नियमित क्षेत्र कर्मचारी पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
22. सार्वजनिक आरोग्य विभाग
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (40%) पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
23. सार्वजनिक आरोग्य विभाग
अधिपरिचारिका पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
24. सार्वजनिक आरोग्य विभाग
कनिष्ठ लिपिक / लिनन कीपर पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
25. सार्वजनिक आरोग्य विभाग
वरिष्ठ लिपिक पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
26. सार्वजनिक आरोग्य विभाग
रासायनिक सहाय्यक पदाकरिता लेखी परीक्षा
27. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (50%) पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
28. सार्वजनिक आरोग्य विभाग
प्रयोग शाळा सहाय्यक पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
29. सार्वजनिक आरोग्य विभाग
क्ष-किरण सहाय्यक पदाकरिता लेखी परीक्षा – 2017
30. जिल्हा निवड समिती, चंद्रपूर
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
31. जिल्हा निवड समिती, औरंगाबाद
औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
32. जिल्हा निवड समिती, परभणी
औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
33. जिल्हा निवड समिती, चंद्रपूर
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
34. जिल्हा निवड समिती, अहमदनगर
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
35. जिल्हा निवड समिती, नांदेड
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
36. जिल्हा निवड समिती, नांदेड
औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
37. जिल्हा निवड समिती, सातारा
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
38. जिल्हा निवड समिती, भंडारा
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
39. जिल्हा निवड समिती, जालना
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
40. जिल्हा निवड समिती, हिंगोली
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
41. जिल्हा निवड समिती, औरंगाबाद
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
42. जिल्हा निवड समिती, सोलापूर
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
43. जिल्हा निवड समिती, जालना
औषध निर्माण अधिकारी पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
44. जिल्हा निवड समिती, सोलापूर
औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
45. जिल्हा निवड समिती, पुणे
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
46. जिल्हा निवड समिती, अमरावती
औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
47. जिल्हा निवड समिती, जळगाव
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
48. जिल्हा निवड समिती, यवतमाळ
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
49. जिल्हा निवड समिती, अमरावती
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
50. जिल्हा निवड समिती, बुलढाणा
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2015
51. जिल्हा निवड समिती, बुलढाणा
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2014
52. जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2014
53. जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2014
54. जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2014
55. जिल्हा निवड समिती, पुणे
आरोग्य सेवक (महिला) पदाकरिता लेखी परीक्षा – 2013
56. जिल्हा निवड समिती, नाशिक
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2013
57. जिल्हा निवड समिती, भंडारा
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2013
58. जिल्हा निवड समिती
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2013
59. जिल्हा निवड समिती, गडचिरोली
आरोग्य सेवक पदाकरिता लेखी परीक्षा – 2012
60. जिल्हा निवड समिती, परभणी
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
61. सार्वजनिक आरोग्य विभाग
बहुउद्देशीय कर्मचारी (40%) पदाकरिता लेखी परीक्षा 2017
62. जिल्हा निवड समिती, नागपूर
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
63. जिल्हा परिषद, उस्मानाबाद
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
64. जिल्हा निवड समिती, नांदेड
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
65. जिल्हा निवड समिती, जालना
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
66. जिल्हा निवड समिती, हिंगोली
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
67. जिल्हा निवड समिती, सिंधुदुर्ग
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2014
68. जिल्हा परिषद, भंडारा
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2013
69. जिल्हा परिषद, यवतमाळ
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2013
70. जिल्हा परिषद, नांदेड
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2013
71. जिल्हा परिषद, यवतमाळ
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2007
72. जिल्हा परिषद, अमरावती
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2008
73. जिल्हा परिषद, गडचिरोली
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2013
74. जिल्हा परिषद, वाशिम
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच – 2007
75. सराव प्रश्नपत्रिका
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका प्रश्नसंच
76. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
इतिहास – सराव प्रश्नसंच
77. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
इतिहास – सराव प्रश्नसंच
78. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
इतिहास – सराव प्रश्नसंच
79. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
राज्य राज्यघटना व पंचायत राज
80. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
राज्य राज्यघटना व पंचायत राज
81. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
राज्य राज्यघटना व पंचायत राज
82. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
विज्ञान
83. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
विज्ञान
84. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
विज्ञान
85. सराव प्रश्नपत्रिका – अति संभाव्य प्रश्न
भूगोल

ISBN

Student Dollar Price

16

Library Dollar Price
Pages

388

Edition

First

Year of publication

2022

Weight

712

Type

Author

Pradip Kamale

Publisher

Himalaya pub