हे पुस्तक विपणन आणि ग्राहक वर्तन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक तज्ञ साठी एक संदर्भ पुस्तक आहे. हे पुस्तक ग्राहकांच्या वर्तनाच्या विविध संकल्पना जसे की गरज, खरीदीचे हेतु, खरेदीचे निर्णय, दृष्टिकोन, ग्राहकांची समज यासारख्या समजून घेण्याची पातळी वाढवते. गतिशीलता आणि स्पर्धेच्या या युगात, ग्राहकांच्या वर्तनाची भूमिका आणि महत्व समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार विपणन संस्थानी ग्राहकांच्या आनंदासाठी विपणन धोरणे आखली पाहिजेत, हे पुस्तक ग्राहक गतिशीलतेवर टेबल लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.
अनुक्रमणिका –
प्रकरण पहले – ग्राहक वार्तानाची संकल्पना
१.१ ग्राहक वर्तन किंवा ग्राहक वर्तणूक
१.२ खरेदीची प्रेरणा
१.३ मास्लोची गरजांची अधिश्रेणी
१.४ खरेदी निर्णय प्रक्रिया प्रतिमान
प्रकरण दूसरे – बाजार विभाजन किंवा विखंडन
२.१ बाजारपेठ प्रभागीकरणाचे आधारभूत घटक किंवा तत्वे
२.२ बाजार विभाजन करताना गृहीत धरलेल्या अटी
२.३ बाजार विभागाची डावपेच किंवा व्यूहरचना
प्रकरण तीसरे – ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे आंतरिक घटक
३.१ आकलन, समज किंवा दृष्टिकोण
३.२ ग्राहकांची वस्तू व सेवा, किंमत, वस्तू दर्जा व धोखा प्रतिचे आकलन
३.३ आकलन धोखा
३.४ कल किंवा वृत्ती प्रतिमान अर्थ व वैशिष्ट्ये
३.५ कल किंवा वृत्ती म्हणजे काय ?
३.६ व्याख्या
३.७ वैशिष्ट्ये
३.८ कल किंवा वृत्तीचे प्रतिमान
३.९ वृत्तीच्या क्रिया
प्रकरण चौथे – ग्राहक वर्तनावर परिणाम करणारे बाह्य घटक
संदर्भ गट, कुटुंब प्रभाव, सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव
४.१ संदर्भ गट
४.२ कौटुंबिक उपभोगीता व वर्तन
४.३ संस्कृती व उप-संस्कृती