ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये वापर केल्या जाणाऱ्या व्यवस्थापन शास्त्र विषयांमधील विविध संकल्पना आणि त्याचा ग्रंथालय आणि माहिती केंद्रामध्ये सद्यस्थितीमध्ये होणारा वापर ह्याचा अभ्यास प्रस्तुत ग्रंथामध्ये केला आहे. ग्रंथालयामधील व्यवस्थापन आणि वाचक ह्यांचा परस्पर संबंध, ग्रंथालयामधील नियोजन, निर्णय प्रक्रिया, वित्त विपणन, मनुष्यबळ व्यवस्थापन अशा विविध संकल्पनांचा अभ्यास सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर केला आहे. प्रस्तुत ग्रंथ हा विद्यार्थी आणि ग्रंथपालांना उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
अनुक्रमणिका –
प्रकरण १: ग्रंथालय व्यवस्थापन आणि व्यवस्थापन शास्त्र
प्रकरण २: नियोजन (Planning)
प्रकरण ३: मनुष्य बळ व्यवस्थापन / मानवी संसाधन व्यवस्थापन
प्रकरण ४: ग्रंथालय विपणन व्यवस्थापन
प्रकरण ५: आर्थिक व्यवस्थापन
परिशिष्ट १: ग्रंथपालनाची तत्वे
संदर्भ सूची