Biography

Dr. Mugdha P. Sangelkar

डॉ. सौ मुग्धा प्रभाकर सांगेलकर (Ph.D.) शिक्षणशास्त्र
M.A. मराठी, M.A. समाजशास्त्र, M.Ed. साहित्यभूषण पुरस्कार. ३२ वर्षाचा शैक्षणिक अनुभव. पाल राजेंद्र बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या म्हणून १४ वर्षाचा अनुभव आहे. UGC कोर्स Refresher आणि Orientention Course "A" Grade प्राप्त झाली आहे. ३५ संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहे. २५ पेपर राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहे. १७ संशोधन पेपर राज्यस्तरीय पातळीवर सादर केलेले आहे. आजही मराठी अध्यापन पद्धतीचे अध्यापन करीत आहे.