Biography
Dr. Pramila Patil
डॉ. प्रमिला श्रीराम पाटिल -
सहयोगी प्राध्यापक, वाणिज्य विभाग, पुणे, S. N. D. T. महिला विद्यापीठ
M.Com, MBA, B.Ed., NET, SET आणि Ph.D
१६ वर्षांचा अनुभव. वाणिज्य विभाग, पुणे मान्यताप्राप्त पीएच. डी. मार्गदर्शक, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेलया ९ नामांकित संस्थांमध्ये अभ्यास मंडळ सदस्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आणि परिषदांचे अध्यक्ष/सह-अध्यक्ष, संसाधन व्यक्ति, प्रमुख पाहुणे, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय, यूजीसी केयर लिस्टेड, पीअर रिव्यू आणि रेफरेड जनरल्स मध्ये शोध निबंध प्रकाशित केले. विद्यापीठ स्तरावरील समित्यांचे सक्रिय सदस्य. डोंबिवलीकर प्रतिष्ठान द्वारे २०१९ च्या शिक्षण क्षेत्रातील आदर्श डोंबिवलीकर पुरस्काराने सन्मानित.