Biography

Dr. Sandipan Gavhale

संदीपान रघुनाथ गव्हाळे - शिक्षण : एम. ए., पीएच. डी., नेट (अर्थशास्त्र), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय, ओतूर, जुन्नर, पुणे येथे अर्थशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत.  पीएच. डी. : "भटक्या जमातींचा सामाजिक व आर्थिक अभ्यास : महाराष्ट्रातील पारधी जमातीच्या विशेष संदर्भात".  पुस्तक : "महाराष्ट्रातील पारधी जमातीची सामाजिक व आर्थिक स्थिती". (प्रकाशक - हिमालया पब्लिशिंग हाऊस) अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधून शोध निबंध प्रकाशित.