Biography
Rajshree Joshi
डॉक्टर राजश्री जोशी या सेवासदन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन, उल्हासनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या डी. एसेम, एम.ए. (मराठी साहित्य), एम.ए. (मानसशास्त्र) एम.एड., सेट तसेच पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) असून 28 वर्षांचा अनुभव आहे. त्या इग्नूच्या एम.ए. (मानसशास्त्र), यचममुविद्यापीठ व आयडोलच्या (मुंबई विद्यापीठ) विविध अभ्यासक्रमांचे लेखन व भाषांतर त्यांनी केले आहे. त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांसाठी, पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग. कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये विविध विषयांवर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.