Biography
Dr. Makarand Pralhad Pimputkar
डॉ. मकरंद प्रल्हाद पिंपुटकर (M.Sc., M.Phil., Ph.D.) सहाय्यक प्राध्यापक, अन्न विज्ञान व पोषणशास्त्र विभाग, होम सायन्स कॉलेज, एस. एन. डी. टी., पुणे, त्यांना मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वेलींगकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट व एस. एन. डी. टी. विद्यापीठात २४ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. डॉ. पिंपूटकर यांनी अनेक मास्टर डिग्री विद्यार्थ्यांचे प्रबंध, प्रकल्प आणि संशोधन मार्गदर्शन केले आहे. त्यांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुनरावलोकनित जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत. ते अन्न वैज्ञानिक व तंत्रज्ञ संघटना (Association of Food Scientists and Technologists - India) चे आजीवन सदस्य आहेत.