Biography
Vaishali S. Choudhary
श्रीमती वैशाली सूर्यहास चौधरी (M.Sc., M.Phil.) सहाय्यक प्राध्यापिका व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख, एन.बी. मेहता सायन्स कॉलेज, बोर्डी, मुंबई विद्यापीठाच्या एन. बी. मेहता सायन्स कॉलेजमध्ये १९ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव.
श्रीमती चौधरी या प्रमाणित योगशिक्षिका सुद्धा आहेत. त्यांनी अनेक पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रकल्प मार्गदर्शन केले आहे. त्यांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत.