हे पुस्तक शैक्षणिक मानसशास्त्रावर शीर्षक “बाल्यावस्था आणि विकास” म्हणून लिहिलेले आहे. हे पुस्तक मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम दोन वर्षाच्या बी एड च्या मुख्य अभ्यासक्रम १ च्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले आहे.
पुस्तकाची सामग्री सहा युनिट्समध्ये विभागली आहे. ज्यामध्ये मुलांच्या विकास आणीत वाढीच्या विविध पैलूंचे वाटप करण्यात आले आहे.
विकासात्मक सिद्धांतानुसार बाळ विकासाबद्दल आपले विचार विस्तृत करणे आणि जागतिक संभाव्यतेमध्ये मुलाच्या सर्वांगीण विकासाबद्दल विचार करणे आवश्यक आहे.
त्यामुळे वाढ आणि विकास हि मानसिक, जैविक आणि समाजशास्त्रीय प्रक्रिया आहे.
अनुक्रमणिका –
भाग १ : मानवी वाढ आणि विकास
भाग २ : विकास प्रक्रिया
भाग ३ : बाळ विकासांचे बहूआयाम
भाग ४ : बाल विकासाचा अभ्यास करण्याच्या पद्धती आणि द्रुष्टीकोन
भाग ५ : बाल विकासाचे सैद्धांतिक द्रुष्टीकोन
भाग ६ : स्व-संकल्पना म्हणजे काय ?
Your review is awaiting approval
payday loan