Look Inside

भारतीय नीतिशास्त्र (Indian Ethics – Nagpur Univ)

80.00

SKU: 05fea89db4ef Category:

भारतीय नीतिशास्त्र हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना तसेच सेट-नेटच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. ह्या पुस्तकाची शब्दरचना सोपी तसेच नेमकी आहे. अभ्यासक्रमानुरूप ह्या पुस्तकाचेही चार युनिट आहेत.
युनिट १. भारतीय नीतिशास्त्राची ओळख –
अ) व्याख्या, स्वरूप, विकासाच्या अवस्था ब) वैशिष्ट्ये क) गृहितके – तात्त्विक व धार्मिक ड) भारतीय नीतिशास्त्राचे महत्त्व
युनिट २. धर्माची ओळख –
अ) धर्म – स्वधर्म (आश्रमधर्म व वर्णधर्म) व साधारण धर्म ब) बौद्ध नीतिशास्त्र – चार आर्यसत्ये व अष्टांगमार्ग
युनिट ३. कर्म व योग –
अ) कर्मसिद्धांत ब) निष्काम कर्मयोग क) पातंजल योगदर्शन – व्याख्या, चित्तभूमी, चित्तवृत्ती, पंचक्लेश, अष्टांगमार्ग
युनिट ४. पुरुषार्थ व जैन नीतिशास्त्र

 

अभ्यासक्रम –

युनिट १ – भारतीय नीतिशास्त्राची ओळख
युनिट २ – धर्माची ओळख
युनिट ३ – कर्म व योग
युनिट ४ – पुरुषार्थ व जैन नीतिशास्त्र

ISBN

Student Dollar Price

3

Library Dollar Price
Pages

80

Edition

First

Year of publication

2017

Weight
Type

Author

Varsha Nitin Jape

Publisher

Himalaya pub