महसूल विभागात ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत झालेल्या 65 प्रश्नपत्रिका संच आपल्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे.
महाराष्ट्र राज्यात दरवर्षी महसूल विभागामार्फत विभागांमार्फत ग्रामसेवकाची परीक्षा होत असते. महसूल विभागातील ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी लेखी परीक्षेतील अभ्यासक्रमात बदल करून ही परीक्षा 100 गुणांची करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात कृषी विषयक घटक, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, सामान्यज्ञान, व बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना Time Management ही महत्त्वाची बाब आहे. कमी वेळेत विद्यार्थ्यांना सराव करता यावा म्हणूनच या प्रश्न संचाचे संकलन करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी मला खात्री आहे.
अनुक्रमणिका –
१. जिल्हा निवड समिती, जळगाव, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
२. जिल्हा निवड समिती, नांदेड़, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
३. जिल्हा निवड समिती, बिड, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
४. जिल्हा निवड समिती, जालना, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
५. जिल्हा निवड समिती, लातूर, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
६ ते १२.रत्नागिरी, कोल्हापुर, सोलापुर, पुणे , औरंगाबाद , सतारा सांगली लिपिक पदासाठी लेखी परीक्षा
१३. MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोग , लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
१४. जिल्हा निवड समिती, हिंगोली , लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
१५. जिल्हा निवड समिती, सिंधुदुर्ग , लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
१६. जिल्हा निवड समिती, परभणी , लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
१७. जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद, लिपिक-टंकलेखक लेखी परीक्षा
१८. जिल्हा निवड समिती, यवतमाळ, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
१९. जिल्हा निवड समिती, अमरावती, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
२०. जिल्हा निवड समिती, अकोला, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
२१. जिल्हा निवड समिती, वर्धा, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
२२. जिल्हा निवड समिती, नागपुर, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
२३ ते ३३ जिल्हा निवड समिती पुणे , सोलापुर , सिंधदुर्ग , रत्नागिरी , औरंगाबाद ,गोंदिया , जिल्हा सहनिबंधक कार्यालय , पुणे ,सतारा, कोल्हापुर , बुलढाणा, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३४. जिल्हा निवड समिती, नंदुरबार , लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३५. जिल्हा निवड समिती, नाशिक, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३६. जिल्हा निवड समिती, पालघर, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३७. जिल्हा निवड समिती, नागपुर, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३८. जिल्हा निवड समिती, ठाणे, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
३९. जिल्हा परिषद कर्मचारी पदभरती , लिपिक कनिष्ठ सहायक जिल्ला परिषद , नागपुर
४०. जिल्हा परिषद कर्मचारी पदभरती , कनिष्ठ सहायक लिपिक -जिल्ला परिषद , पुणे
४१. जिल्हा निवड समिती, भंडारा , कनिष्ठ लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
४२. जिल्हाधिकारी कार्यालय , चंद्रपुर, लिपिक – टंकलेखक सरळसेवा भरती
४३. जिल्हा निवड समिती, अमरावती , लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
४४. कौशल्या विकास व उद्योजक विभाग, लिपिक पदाकरीता लेखी परीक्षा
४५. जिल्हा निवड समिती, नांदेड़, लिपिक व टंकलेखक परीक्षा
४६. जिल्हा निवड समिती, परभणी, लिपिक व टंकलेखक परीक्षा
४७. जिल्हा निवड समिती, बीड, लिपिक व टंकलेखक परीक्षा
४८. जिल्हा निवड समिती, उस्मानाबाद, लिपिक व टंकलेखक परीक्षा
४९. जिल्हा निवड समिती, वाशिम , लिपिक व टंकलेखक परीक्षा
५०. जिल्हा निवड समिती, धुळे, लिपिक व टंकलेखक परीक्षा
५१. जिल्हा निवड समिती, अहमदनगर, लिपिक व टंकलेखक परीक्षा
५२. जिल्हा निवड समिती, रायगड, लिपिक व टंकलेखक परीक्षा
५३. आदिवासी विकास विभाग, लिपिक पद भरती परीक्षा
५४. जिल्हा निवड समिति , सतारा , लिपिक पद भरती परीक्षा
५५. विशेष पोलिस महानिरीक्षक , नांदेड़ , लिपिक पद भरती परीक्षा
५६. विशेष पोलिस महानिरीक्षक , औरंगाबाद , लिपिक पद भरती परीक्षा
५७. जिल्हा निवड समिति , नांदेड़ , लिपिक पद भरती परीक्षा
५८. जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापुर , लिपिक पद भरती परीक्षा
५९. जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली , लिपिक पद भरती परीक्षा
६०. जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे , लिपिक पद भरती परीक्षा
६१. सार्वजनिक बांधकाम विभाग , मुंबई , लिपिक पद भरती परीक्षा
६२. साहसंचालक तंत्रशिक्षण , विभागीय कार्यालय , अमरावती , लिपिक पद भरती परीक्षा
६३. जिल्हा निवड समिती, अकोला, लिपिक-टंकलेखक निवड लेखी परीक्षा
६४. धर्मादाय आयुक्तालय , लिपिक -टंकलेखक निवाद लेखी परीक्षा
६५. सराव प्रश्नपत्रिका , लिपिक -टंकलेखक , लेखी परीक्षा
६६. नांदेड़ वाघाळा शहर महानगरपालिका , लिपिक भरती परीक्षा
६७. जिल्हा निवड समिती, परभणी , लिपिक भरती परीक्षा
६८. जिल्हाधिकारी कार्यालय , बीड , लिपिक पद भरती
६९. जिल्हाधिकारी कार्यालय , वाशिम , लिपिक पद भरती
७०. जिल्हा निवड समिती, अकोला, लिपिक भरती परीक्षा
७१. जिल्हा निवड समिती, यवतमाळ, लिपिक भरती परीक्षा
७२. जिल्हा निवड समिती, बुलढाणा , लिपिक भरती परीक्षा
७३. जिल्हा निवड समिती,चंद्रपुर ,लिपिक भरती परीक्षा
७४. जिल्हाधिकारी कार्यालय ,अहमदनगर, लिपिक पद भरती
७५. जिल्हाधिकारी कार्यालय ,नाशिक, लिपिक पद भरती
७६. जिल्हा निवड समिती, जळगाव, लिपिक पद भरती
७७. जिल्हाधिकारी कार्यालय ,रत्नागिरी , लिपिक पद भरती
७८. जिल्हा निवड समिती, रायगड, लिपिक पद भरती
७९. सराव प्रश्नपत्रिका , लिपिक तनकलेखक परीक्षा
८०. सराव प्रश्नपत्रिका , लिपिक तनकलेखक परीक्षा