Look Inside

Physical Geography प्राकृतिक भूगोल

225.00

SKU: f9fd499b31f3 Category:

“प्राकृतिक भूगोल” हे पाठयपुस्तक विधार्थी आणि प्राध्यापक बंधुंच्या हाती सूपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे . सावित्रिबाई फुले पुणे विधापीठाच्या जून २०२० पासुनच्या प्रथम वर्ष कला पेपर क्रमांक १, सेमेस्टर -१ साठी, नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक असेल तरी, महाराष्ट्रातील विविध विधापीठातील प्राध्यापक व बी . ए . च्या विध्यार्थाना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सदर लिखाण करण्यात आलेले आहे.

भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाच्या प्रादीर्घ अनुभव , तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद , चालू घडामोडी व मुळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहलेले आहे. प्राकृतिक भूगोलातील शिलावरण, जालावरुन, वातावरण, जीवावरण यांचे व त्यातील उपघटकांचे सुलभ आकलन व्यहावे यासाठी विषयांची मांडणी सुटसुटीत व मुद्देसूद करून विविध सारणी, आकृत्या, नकाशे, छायाचित्रे व उद्धरणांचं वापर केलेला आहे. शिवावीय नन जम्मू व काश्मीर आणि लढाख या केंद्रशाशीत प्रदेशांचा नकाशा व माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशीटये म्ह्णजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सघस्थितीत विधार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा विशेषतः नेट /सेट परिक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विध्यार्थीनीं या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास, त्यांचे स्वागत केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितपणे यथायोग्य बदल केले जातील.

 

अनुक्रमणिका

युनिट १ : प्राकृतिक भूगोलाचा परिचय

युनिट २ : शिलावरण

युनिट ३ : वातावरण

युनिट ४ : जलावरण

संदर्भ ग्रंथसूची

ISBN

Student Dollar Price

9

Library Dollar Price
Pages

144

Edition

First

Year of publication

2021

Weight

218

Type

Author

Dr. Ntitn Nathuram. Munde,

Dr. Rajendra Parmar,

Dr. Sudhakar Jagannath Borse,

Vinod Ramdas Raut

Publisher

Himalaya pub